माझ्या प्रिय मित्रानो आज मी तुम्हाला आपाल्याच पैशाबद्दल काहीतरी सांगणार आहे बघा पटतंय का
१. आपण जो महिन्याभरात पैसे कमवतो तो .
२. आपला महिन्याभाराचा खर्च तो.
३. आपल्या पैशाची बचत
४. ?
मित्रानो आटा बघा आपण महिनाभर काम करतो आणि महिन्या आखेर आपल्याला एक पगार भेटतो त्या नंतर त्या मध्ये येतो तुमचा महिन्या भाराचा खर्च जो ठरलेला आहे. म्हणजे तुमचे light bill, watar bill , मुलांची school fees , class fees , तुमचे महिन्याचे राशन, गॅस , आणि औषध वैगेरे अजून खुपसारा खर्च आणि हा सर्व आपल्या पगारातून करायचा आहे. आणि नंतर यामधून आपल्याला बचत पण करायची आहे. काय वाटते बचत होते का.
आणि समाजा आपला महिन्याला मिळणारा पगार काही कारणास्तव बंद झाला किंवा घरातला कर्ता वेक्तीच आपल्यातून निघून गेला तर काय ? परिवाराला जो खर्च लागतोय तो तर लागणारच आहे मग तेव्हा काय कार्याचे पैसा असो किंवा नसो मग तेंव्हा काय कार्याचे? मग पुढचा option आहे आपली बचत पण आपल्याकडे एवढी बचत आहे का ?

No comments:
Post a Comment